लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव

हरिणखेडे यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. ...

तुमची योगा मॅट परफेक्ट आहे का? मॅट खरेदी करताना कायम तपासून घ्या ५ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची योगा मॅट परफेक्ट आहे का? मॅट खरेदी करताना कायम तपासून घ्या ५ गोष्टी

योगा मॅट खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.. त्यामुळे या काही गोष्टी आधी तपासा आणि त्यानंतरच योगा मॅटची खरेदी करा... ...

अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

विद्यापीठाचा विद्यार्थी हिताचा निर्णय; आता ३१ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्जावरील अतिविलंब शुल्क रद्द - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा विद्यार्थी हिताचा निर्णय; आता ३१ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्जावरील अतिविलंब शुल्क रद्द

चालू शैक्षणिक वर्षात (सन २०२१-२२) ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षा ८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन होणार आहेत. ...

भाजप-ओमी कलानींचा शिवसेनेला दे धक्का, उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सभापती पदी सुभाष तनावडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-ओमी कलानींचा शिवसेनेला दे धक्का, उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सभापती पदी सुभाष तनावडे

निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले आहे. ...

आता बोलणाऱ्या फुलपाखरांकडून जाणून घ्या रंगीबेरंगी जैवविविधता ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बोलणाऱ्या फुलपाखरांकडून जाणून घ्या रंगीबेरंगी जैवविविधता !

प्रत्येक फुलपाखराचा वैज्ञानिक तपशील विद्यार्थ्यांना आणि निसर्गप्रेमींना सहज लक्षात यावा यासाठी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातर्फे ‘आय एम बटरफ्लाय’ या नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. ...

अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुशेष ते विद्यापीठ नामांतर आंदोलन; अनिल अवचट यांचे मराठवाड्याशी घट्ट नाते

मराठवाड्यात झालेले विकास आंदोलन, दलित शिष्यवृत्ती आंदोलन, विद्यापीठ नामांतर आंदोलनात अनिल अवचट यांचा सक्रिय सहभाग राहिला. ...

लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ आला तरी नवरीचे वर्क फ्रॉम होम संपेना... व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ आला तरी नवरीचे वर्क फ्रॉम होम संपेना... व्हायरल व्हिडिओ

ऐन लग्नातही वधू बॉसशी कामाबाबत बोलत होती, सर तुम्हाला कसं सांगू, आज माझं लग्न आहे म्हणत केली विनवणी... ...