लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

 भयंकर! घराला कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; वेळीच जाग आल्याने वाचला जीव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : भयंकर! घराला कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; वेळीच जाग आल्याने वाचला जीव

Gadchiroli News गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात करण्यात आला. मात्र वेळीच सावध झाल्याने घरातील सगळ्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. ...

प्लॉट विक्रीच्या नावाखाली महिलेस साडे सहा लाखांनी गंडविले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लॉट विक्रीच्या नावाखाली महिलेस साडे सहा लाखांनी गंडविले

Crime News : ६ लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार सिताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. ...

गडचिरोलीचा शंतनू मिसार ठरला देशातला चौथा सर्वोत्तम एनसीसी विद्यार्थी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा शंतनू मिसार ठरला देशातला चौथा सर्वोत्तम एनसीसी विद्यार्थी

Gadchiroli News नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) निवडक २१५५ विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा येथील शंतनू धनपाल मिसार या विद्यार्थ्याने सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. ...

म्हाडाचे घर देतो सांगून फसवणूक; आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हाडाचे घर देतो सांगून फसवणूक; आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क मधील ऍकॉर्ड क्रिस्टल मध्ये राहणाऱ्या अरुण शिंदे व पत्नी अदिती वर ४ गुन्हे मीरारोड पोलीस ठाण्यात सध्या दाखल आहेत ...

इलेक्ट्रिकवरील २५० कार, १ हजार बाईक शहरात येणार; 'मिशन ग्रीन मोबिलिटी'ने शहराची ओळख बदलणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इलेक्ट्रिकवरील २५० कार, १ हजार बाईक शहरात येणार; 'मिशन ग्रीन मोबिलिटी'ने शहराची ओळख बदलणार

शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सध्या ८ चार्जिंग स्टेशन आहेत. ...

धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा

Chandrapur News महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरविला जात आहे. ...

कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला ‘अंडासेल’मधून त्वरित इतर सेलमध्ये हलविण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला ‘अंडासेल’मधून त्वरित इतर सेलमध्ये हलविण्याचे खंडपीठाचे आदेश

सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला ‘मकोका’च्या दोन खटल्यात शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. ...

चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड

एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला ...