लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा

Chandrapur News महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरविला जात आहे. ...

कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला ‘अंडासेल’मधून त्वरित इतर सेलमध्ये हलविण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला ‘अंडासेल’मधून त्वरित इतर सेलमध्ये हलविण्याचे खंडपीठाचे आदेश

सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला ‘मकोका’च्या दोन खटल्यात शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. ...

चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड

एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला ...

धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! जानेवारी महिन्यात देशात १३ तर राज्यात ४ वाघांचा मृत्यू

यावर्षी केवळ जानेवारी महिन्यात देशभरात १३ वाघांचा मृत्यू झाला. या काळात महाराष्ट्रात चार वाघांचा मृत्यू झाला. ...

अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ

Akola-Tirupati Express : मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या गाड्या धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. ...

माझी कन्या भाग्यश्री योजनेला अत्यल्प प्रतिसाद; ४ वर्षात ९२ जोडप्यांनी थांबविला एका मुलीवर पाळणा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी कन्या भाग्यश्री योजनेला अत्यल्प प्रतिसाद; ४ वर्षात ९२ जोडप्यांनी थांबविला एका मुलीवर पाळणा

आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करताना दिसतात. असे असले तरी आजही समाजात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरला जातो. यामुळे पहिल्या दोन मुलींच्या जन्मानंतरही मुलगा व्हावा, यासाठी जोडपी प्रयत्न कर ...

थंडीतही त्वचा सुंदर आणि तजेलदार राहण्यासाठी ३ खास ड्रिंक्स; घरच्याघरी सोपे उपाय मूडही फ्रेश - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीतही त्वचा सुंदर आणि तजेलदार राहण्यासाठी ३ खास ड्रिंक्स; घरच्याघरी सोपे उपाय मूडही फ्रेश

Beauty tips: आरोग्यासाठी हेल्थ ड्रिंक तुम्ही ऐकलं असणार, पण आता तुमच्या त्वचेसाठी प्या हे स्पेशल ब्यूटी हेल्थ ड्रिंक (beauty health drinks)... त्वचा, तब्येत आणि मुड.. सगळंच होईल फ्रेश फ्रेश !! ...

आईच्या कडेवर असल्यापासून प्रचारात; मुंडे साहेबांमुळे पक्ष खेडोपाडी गेला, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईच्या कडेवर असल्यापासून प्रचारात; मुंडे साहेबांमुळे पक्ष खेडोपाडी गेला, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण

लोकांना मुंडे साहेब माहिती होते पण कमळ हे पक्ष चिन्ह माहिती नव्हते, मात्र मुंडे साहेबांनी मोठ्या कष्टाने ते खेडोपाडी नेले. ...