आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती दिली. याप्रकरणात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक करून कारागृहाची हवा दाखविली. आर्वी पोलिसांनी २२ जानेवारी रोजी एका बंद खोलीची झाडाझडती घेतली असता क ...
सध्या कोविडची तिसरी लाट जिल्ह्यात उच्चांक गाठत असून दररोज मोठ्या संख्येने नवीन काेविड बाधित जिल्ह्यात सापडत आहेत. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि ॲंटिजन पद्धतीने कोविड चाचणीसाठी जिल्ह्यात ५ लाख २ हजार ९९५ किटचा वापर झाला असला तरी सध्या आरटीपीसीआर टेस्टसाठी ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळ ...
बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुट ...
वैवाहिक जीवनातील कलह, जोडीदाराकडून लैंगिक अपेक्षा अपूर्ण, कमी वयात झालेले लग्न, घटस्फोट, अधिकचा पैसा अशा गोष्टींमुळे समाजातील काही लोक ‘हनी ट्रॅप’ला बळी पडत आहेत. अशा लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे एखाद्या सुंदर महिलेची अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ...
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, मागील काही दिवसांपासून २००-३०० च्या घरात बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्यातच म ...
शिवसेनेचे युवा नेते व राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मुक्कामी नाशिक दौरा हा केवळ शासकीय दौरा नव्हता, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन केलेला नियोजनपूर्वक दौरा होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महि ...