लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घराला बाहेरून कुलूप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव

शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात झोपलेल्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घर व दुचाकीला आग लावली. दरम्यान, घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. ...

शिवसेनेच्या वाघाची डरकाळी नागपुरात झाली 'म्याऊ म्याऊ' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेच्या वाघाची डरकाळी नागपुरात झाली 'म्याऊ म्याऊ'

भाजपच्या साथीने नागपुरात एकेकाळी ९ नगरसेवकांपर्यंत मजल मारणाऱ्या सेनेचा बाण ताणण्यासाठी आता फक्त दोनच नगरसेवक उरले आहेत. ...

पती-पत्नीचा खून करून फरार झालेल्या जावई-सासऱ्यास ९ वर्षानंतर अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पती-पत्नीचा खून करून फरार झालेल्या जावई-सासऱ्यास ९ वर्षानंतर अटक

तब्बल ९ वर्षांनी हे दोघे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील पोनाला येथे नाव बदलून वास्तव्य करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ...

ऐका हो ऐका... एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात चाळीस रुपये किलो? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐका हो ऐका... एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात चाळीस रुपये किलो?

तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले. ...

शेताच्या बांधावर खेळणारा आदिनाथ दुबईत क्रिकेट खेळणार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेताच्या बांधावर खेळणारा आदिनाथ दुबईत क्रिकेट खेळणार

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर (ता. सिंदेवाही) या लहानशा गावात शेताच्या बांधावर क्रिकेट खेळणारा आदिनाथ अविनाश लोधे हा थेट दुबईत आपल्या अंगी असलेल्या क्रिकेटची चुणूक दाखविणार आहे. ...

विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारात महिलांसाठी एकही शौचालय नाही; तीन नगरसेविका करतात प्रतिनिधीत्व - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सर्वात मोठ्या बाजारात महिलांसाठी एकही शौचालय नाही; तीन नगरसेविका करतात प्रतिनिधीत्व

Nagpur News मोमीनपुरा बाजार हा केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. दररोज हजारो लोक यातही महिला मोठ्या प्रमाणावर येथे येतात. असे असुनही येथे महिलांसाठी एकही शौचालय नाही. ...

​​​​​​​ जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन; ‘एनटीडी’ रोगामुळे एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :​​​​​​​ जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन; ‘एनटीडी’ रोगामुळे एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित

Nagpur News ‘दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग’ ( एनटीडी) हा जगातील सर्वात गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा रोग आहे. या रोगाने जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित होतात. ...

अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर

Amravati News दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे. ...