लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण

पतीचा दिवसभर फोन न घेतल्यामुळे राग अनावर होऊन पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

अमरावतीचा प्रसिद्ध 'गिला वडा'; कोठून आला, कसा फेमस झाला.. जाणून घ्या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा प्रसिद्ध 'गिला वडा'; कोठून आला, कसा फेमस झाला.. जाणून घ्या

मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे. ...

केस नॅचरली सिल्की - शायनी हवेत? केस सिल्की करण्याचे ५ सोपे आणि घरगुती उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस नॅचरली सिल्की - शायनी हवेत? केस सिल्की करण्याचे ५ सोपे आणि घरगुती उपाय

Hair Care Tips - महागड्या केमिकल ट्रीटमेंटसपेक्षा घरच्या घरी सोप्या उपायांनी केसांना मिळू शकते मस्त शाईन ...

सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला

‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जात आहे. समाजातील नामवंत व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला जातो. परंतु, अनेकजण नाव खराब होऊ नये म्हणून अशा गुन्ह्यांची तक्रार पोलिसात करीत नाही. ...

‘झुरकेबाज’ नगरसेवक, नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेतच ओढली सिगारेट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘झुरकेबाज’ नगरसेवक, नागपूर महापालिकेच्या ऑनलाईन सभेतच ओढली सिगारेट

नागपूर मनपाच्या ऑनलाईन सभेदरम्यान एक नगरसेवक सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. ...

भाजीपाला, उरलं सुरलं सतत फ्रिजमध्ये ठेवता? फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी ६ सोप्या टिप्स... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजीपाला, उरलं सुरलं सतत फ्रिजमध्ये ठेवता? फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी ६ सोप्या टिप्स...

Fridge cleaning Tips : नियमित वापराने फ्रिज खराब झाला तर तो साफ करावाच लागतो, झटपट सफाईच्या खास टिप्स... ...

मिहानमधील कंपन्यांच्या नशिबी 'सरकारी काम, सहा महिने थांब' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील कंपन्यांच्या नशिबी 'सरकारी काम, सहा महिने थांब'

काहीच दिवसांपूर्वी मिहानमध्ये एका हॉटेलसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची बोली लावणाऱ्या अपयशी उमेदवारांचे चेक बाऊंस झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. ...

हुडहुडीने नागपूरकरांचे ‘हु..हु..हू..हू...’, हिमाचलचा फील घरातच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुडहुडीने नागपूरकरांचे ‘हु..हु..हू..हू...’, हिमाचलचा फील घरातच

सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे. ...