लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कुठे दिलासा, तर कुठे निराशा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुठे दिलासा, तर कुठे निराशा

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. पीककर्ज पद्धती, पतपुरवठा धोरण, हमीभाव, पीक योजना सुधारणा, उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची कसलीही योजना नसल्याने, हा अर्थसंकल्प केवळ धूळफेक करणारा असल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणताही ठोस क ...

आष्टी नगर पंचायतीत काँग्रेस सत्तास्थापनेजवळ पोहचली - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टी नगर पंचायतीत काँग्रेस सत्तास्थापनेजवळ पोहचली

यापूर्वीही आष्टी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. आता यावेळी आठ उमेदवार विजयी झाले होते. एका उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाल्याने हाती आलेला विजय ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला होता. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपक्ष महिला उमेदवार ...

गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गोव्यावरून परत येणाऱ्या पुलगावच्या ‘अनिल’वर काळाची झडप; चौघे गंभीर

अनिल आणि त्याचे चार मित्र गोवा येथील निसर्गरम्य वातावरण तसेच तेथील विविध स्थळांची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुलगाव येथून कारने गोवा राज्यात गेले होते. गोवा राज्यातील विविध स्थळ बघितल्यावर ते परतीचा प्रवास करीत होते. ते वाशीम जिल्ह्यातील कारंजा ( ...

२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान ! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२०० जणांच्या उपस्थितीत होऊ द्या शुभमंगल सावधान !

कोरोनाचा ओमायक्रॉन हा विषाणू तेवढा धोकादायक नसून आता बाधितांची संख्याही कमी होताना दिसत असल्याने विवाह सोहळ्यांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यात आता शासनाने विवाह सोहळ्यांसाठी ५० ऐवजी २०० जणांना परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बहुतांश वर-वध ...

अपक्षांनी वेगळी चूल मांडल्याने सत्तेचे समीकरण बदलणार ! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अपक्षांनी वेगळी चूल मांडल्याने सत्तेचे समीकरण बदलणार !

गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त् ...

दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला!

महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा ...

फुटलेलीच प्रभाग रचना अखेरीस खरी! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुटलेलीच प्रभाग रचना अखेरीस खरी!

महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना गोपनीय असली तरी ती अगोदरच फुटली असल्याने ती जाहीर होण्याची केवळ औपचारीकताच ठरल्याचे मंगळवारी (दि.१) जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून स्पष्ट झाले. ‘लोकमत’ने वानगीदाखल काही प्रभागांची रचना प्रसिद्ध केली होती, तीच खरी असल्य ...

‘कुरिअर’चे कार्यालय फाेडून दीड लाखांची चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कुरिअर’चे कार्यालय फाेडून दीड लाखांची चोरी

आडगाव शिवारातील स्वामी नारायणनगर येथे असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...