Food and recipe: गाजर हलवा तर नेहमीचाच, हिवाळ्यात हे खास दूध तयार करून बघा... गाजर- बदामाचे (carrot and almond) पौष्टिक गुण असलेलं गाजर- बदाम मिल्क (gajar badam milk), आरोग्यासाठी उत्कृष्ट... ...
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ...
भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. ...
जागतिक पाणथळ दिनानिमित्त: औरंगाबाद परिसरात सुखना तलाव, गिरिजा प्रकल्प, ढेकू तलाव, जायकवाडी व औरंगाबाद शहरातील सलीम अली तलाव हे पाणथळीचे उत्तम नमुने आहेत. ...