चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
जिल्ह्यात गुरुवारी १५५४ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी ३६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून, ३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...
Shopping tips: आपला आपल्याला मेकअप करता येणं कधीही अगदी उत्तम... मग तो मेकअप एखाद्या पार्टीसाठी असो की रेग्युलर ऑफिस मेकअप.. या घ्या काही टिप्स आणि करा सुंदर मेकअप.. ...
राजापेठ पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून तब्बल ८.४९ लाखांचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो दोन पोती गांजा अद्रकाच्या ३६ पोत्यांमागे दडवून ठेवण्यात आला होता. ...