लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मराठी पाट्यावरून मनसे आक्रमक, नागपुरात दुकानदारांना दिला इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी पाट्यावरून मनसे आक्रमक, नागपुरात दुकानदारांना दिला इशारा

शहरातील आस्थापना, प्रतिष्ठानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मागणीसाठी आज मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन केलं. ...

स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा!

जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे. ...

पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात खळबळ - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात खळबळ

बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे. ...

अपत्यांना वडिलाकडून खावटी मिळण्याचा अधिकार : हायकोर्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपत्यांना वडिलाकडून खावटी मिळण्याचा अधिकार : हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून मुलाची मासिक १० हजार रुपये खावटी कायम ठेवली. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. ...

औरंगाबाद-अंकई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘हाय स्पीड’; फायनल लोकेशन सर्व्हेला मिळाली मंजुरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-अंकई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘हाय स्पीड’; फायनल लोकेशन सर्व्हेला मिळाली मंजुरी

अर्थसंकल्पात मराठवाड्याची मात्र निराशाच, केवळ १.४२ टक्के निधी, पीटलाइनचा प्रश्न कायम ...

वर्धा गर्भपात प्रकरण : आता दोन भागात विभागला 'कदम' रुग्णालयाचा तपास - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : आता दोन भागात विभागला 'कदम' रुग्णालयाचा तपास

आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. ...

अपहरणानंतर मुलाला भिकेला लावले, रस्त्यावर जीवघेण्या कसरती करावयास लावणाऱ्यास सक्तमजुरी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अपहरणानंतर मुलाला भिकेला लावले, रस्त्यावर जीवघेण्या कसरती करावयास लावणाऱ्यास सक्तमजुरी

मुलास सायकलच्या कसरतीचे प्रशिक्षण देऊन त्याच्याकरवी गावोगावी पुन्हा खेळ सुरू केले. ...

राज्यातील ४९ जणांना लागली शिक्षणाधिकारी पदाची लॉटरी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील ४९ जणांना लागली शिक्षणाधिकारी पदाची लॉटरी

शिक्षण विभागात प्रभारीराज सुरू असून खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांचीच ८१ पदे रिक्त आहेत. आता यातील ४९ पदे बढतीद्वारे भरली जाणार आहेत. ...