लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शाळा सुरु झाल्या; मुलांना चटचट अभ्यास जमेल, अभ्यासाची भीती वाटेल? पालकांनी काय करायचं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळा सुरु झाल्या; मुलांना चटचट अभ्यास जमेल, अभ्यासाची भीती वाटेल? पालकांनी काय करायचं?

मुलं अभ्यासात मागे पडली आहेत असं पालकांना वाटतं, पण शाळा सुरु होताच पूर्वीसारखा अभ्यास चटकन जमणं मुलांना जमेल? त्यासाठी पालकांनी काय करायला हवं? ...

विजेचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू, रामटेक तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू, रामटेक तालुक्यातील घटना

रामटेक खिंडशी रोडवरील शेतशिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू हा शेतातील कुंपणावर लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहित तारांनी झाल्याची माहिती आहे. ...

'हरिभाऊ बागडेंनी धोका दिला, दुध संघाची चौकशी लावणार'; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तार संतप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हरिभाऊ बागडेंनी धोका दिला, दुध संघाची चौकशी लावणार'; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तार संतप्त

जिल्हा दुध संघाची चौकशी लावणार; समर्थकाच्या पराभवानंतर अब्दुल सत्तारांची घोषणा ...

वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप

सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. ...

एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती

पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...

Vasant panachami special: वसंत पंचमी नैवेद्य स्पेशल ५ पिवळे पदार्थ; सरस्वती पूजेसाठी करा खास प्रसाद - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Vasant panachami special: वसंत पंचमी नैवेद्य स्पेशल ५ पिवळे पदार्थ; सरस्वती पूजेसाठी करा खास प्रसाद

...

अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांना धोबीपछाड, दुध संघाच्या उपाध्यक्षपदी संदीपान भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी

अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे दोन मंत्री आमनेसामने आले. ...

प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे बाळ सरोगसीद्वारे जन्माला आले आहे. ख्यातनाम (आणि ग्लॅमरस ) स्त्रिया स्वतःच्या शरीराला आणि करिअरला जराही तोशीस न लागू देता पैशाच्या ताकदीवर ‘आयती बाळे’ उक्ती घेतात, या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्यानिमित्त ...