लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मृत व्यक्तीला जिवंत दाखवले, ३१ लाखांच्या कारचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केला सौदा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मृत व्यक्तीला जिवंत दाखवले, ३१ लाखांच्या कारचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केला सौदा

याप्रकरणी दाेघांना पाेलीस काेठडी सुनाविण्यात आली असून अन्य एक फरार आहे ...

समर्थला हवीय साथ; बिकट आर्थिक स्थितीमुळे कामगाराच्या मुलाचा मेडिकल प्रवेश अडचणीत - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :समर्थला हवीय साथ; बिकट आर्थिक स्थितीमुळे कामगाराच्या मुलाचा मेडिकल प्रवेश अडचणीत

नीट परीक्षेत ६२५ गुण - पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश निश्चित ...

रोजच्या जेवणात भरपूर भात खाता, मात्र फक्त भातच जास्त खाल्ल्याचे होतात 5 दुष्परिणाम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात भरपूर भात खाता, मात्र फक्त भातच जास्त खाल्ल्याचे होतात 5 दुष्परिणाम

जेवणात नुसता भात खाल्ल्याने किंवा इतर घटकांपेक्षा भाताचं प्रमाण जास्त असल्यास त्याचा आरोग्याला फायदा नाही तर तोटाच सहन करावा लागतो. वजन वाढण्यापासून ते कॅन्सर होण्यापर्यंत लहान ते गंभीर परिणाम अति भात खाल्ल्याने आरोग्यावर होतात. ...

थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक ! गळ्यात आधारकार्ड लटकवित महिलेने धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

महिलेने आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही. ...

मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मातापित्याचा एकमेव आधार हरवला; कर्तव्यवरील ट्रॅकमॅनचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

आई वडिलांना एकुलता एक मुलगा नौकरीला लागल्याने आधार मिळाला होता. ...

'तारीख पे तारीख'मुळे फिर्यादीचा संताप, न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'तारीख पे तारीख'मुळे फिर्यादीचा संताप, न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली चप्पल!

चेक बॉऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. या प्रकरणात कंटाळलेल्या फिर्यादीने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावून आपला राग व्यक्त केला. ...

...म्हणून कल्याण शीळ रोडवरील बारमालकांचे धाबे दणाणले!  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...म्हणून कल्याण शीळ रोडवरील बारमालकांचे धाबे दणाणले! 

कृष्णसाई, किंग, रसीला, टुरिस्ट या बारच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली ...

कचरा फेकण्याचा नाही तर शिकण्याचा विषय; वेंगूर्ला पॅटर्नचा धडा सहावीच्या पुस्तकात - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कचरा फेकण्याचा नाही तर शिकण्याचा विषय; वेंगूर्ला पॅटर्नचा धडा सहावीच्या पुस्तकात

उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांची घेतली दखल ...