सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
सटाणा : इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन मार्फत जागतिक इनरव्हिल डे निमित्त विविध कार्यक्रमाबरोबरच वयोवृद्ध महिलांना अंक आणि अक्षरओळख करून त्यांना सही करण्यास शिकविले. ...
सिन्नर : तालुक्यातील दापूर गावातील सर्व शासकीय कार्यालय, व्यावसायिक व इतर पाट्या या मराठीत लावण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले. यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ...
इगतपुरी : मुंबई- नाशिक महामार्गावर शुक्रवारी (दि. ४) जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (एमएच १५ - ईव्ही ९८२६) हा संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अप ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात शुक्रवारी (दि.४) रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास वेगाने चांदोरीकडे जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात जाऊन धडकली. यात किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
सिन्नर : घरगुती वीजजोडणीची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे सदर प्रकार घडला. ...