आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासन ...
डब्ल्यू. बी. ११ डी. ८६७२ क्रमांकाच्या कंटेनरचा मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहने मध्यरात्री नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान मंगळवार ...
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १० हजार ९२९ लाभार्थ्यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात आला असला तरी यात ४९.१३ टक्के वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. तर अनेक हेल्थ केअर अन् फ्रन्टलाईन वर्कर कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यास दुय्यम स्थानच देत असल्याचे चित्र बघावयास ...
डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा सम ...
तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैना ...
कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्य ...
मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७ ...