आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवार ...
किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या दुकानामध्ये जात असतो. अशाठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारूड्यांना सहजच दारू मिळणार आहे. आज वाईन विक्री होईल, उद्या छुप्या मार्गाने त्याचठिकाणी दारूही विकली जा ...
नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार निर्धारित वेळेत राळेगाव येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शेषराव शेराम यांचेच दोन अर्ज दाखल झाले. छाननीत ते वैध ठरले. त्यामुळे राळेगाव येथे काँग्रेसचे शेराम हे नगराध्यक्ष ...
देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने, या ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपच होणार हे निश्चित आहे, पण येथे नगराध्यक्षपदासाठी संजू उईके, कौसल्या कुंभरे आणि नूतन कोवे हे इच्छुक असल्याने येथे तेढ वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर् ...
कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांचे कार्य हे राजकारणापलीकडचे होते. त्यांनी सदैव समाजकारणालाच प्राधान्य दिले. मी अवघा १३ वर्षांचा असताना त्यां ...
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी (दि.९) इंदिरानगरमधील परीक्षा केंद्रावर एक तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्ष ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (द ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.०९) एकूण ३३४ रुग्ण बाधित झाले असून १००४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे २ तर नाशिक मनपा हद्दीतील एका नागरिकाचा समावेश असून आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८५६ वर पोहोचली आहे. ...