लाईव्ह न्यूज :

default-image

कुमार बडदे

मुंब्र्यातील खाडीत मृतदेह आढळला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यातील खाडीत मृतदेह आढळला

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. ...

वातानुकुलित यंत्राला आग; घरातील साहित्य जळाले! दिव्यात घडला धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वातानुकुलित यंत्राला आग; घरातील साहित्य जळाले! दिव्यात घडला धक्कादायक प्रकार

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा 

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणावर जळाला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. ...

मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना

जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या  अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. ...

मुंब्रा येथे आगीत डंपर जळाला; मध्यरात्रीची घटना, कुणीही जखमी नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे आगीत डंपर जळाला; मध्यरात्रीची घटना, कुणीही जखमी नाही

सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली ...

मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग; आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग; आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक

दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान

Mumbra Fire News:  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले. ...

मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी

गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली. ...