कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ...
काही दिवसांपूर्वी काजलने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा फोटो शेअर केलाया फो होता. त्यामुळे काजल किशोरी अंबियेंची लेक आहे की काय, असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. याबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत काजलने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत असलेला 'अमलताश' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'अमलताश'चे दिग्दर्शक सुहास देसले यांनी चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. ...