लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
बायोपिक नव्हे तर अभंगाची गाथा; 'अभंग तुकाराम' सिनेमाच्या टीमशी दिलखुलास गप्पा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायोपिक नव्हे तर अभंगाची गाथा; 'अभंग तुकाराम' सिनेमाच्या टीमशी दिलखुलास गप्पा

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर 'अभंग तुकाराम' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातून संत तुकारामांच्या अभंगांची गाथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी 'अभंग तुकाराम' सर्वत्र प्रदर्शित हो ...

"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसचा विनर, माझ्या प्रेमात झाला सायको...", सूरज चव्हाणसाठी होणाऱ्या बायकोचा हटके उखाणा

Suraj Chavan Sanjana Ukhana Video: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने सूरज आणि त्याची होणारी बायको यांचं मोठ्या थाटामाटात केळवण केलं. याचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने एकमेकांसाठी उखाणाही घेतल्याच ...

प्रणित भावा जिंकलंस! कॉमेडियनच्या एक्झिटनंतर रडताना दिसला गौरव खन्ना, घरातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित भावा जिंकलंस! कॉमेडियनच्या एक्झिटनंतर रडताना दिसला गौरव खन्ना, घरातील व्हिडीओ व्हायरल

प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरात अश्नूर कौर, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, मालती चहर यांच्यासोबत चांगली फ्रेंडशिप झाली होती. प्रणितने एक्झिट घेतल्यानंतर मालतीचा चेहरा पडल्याचं दिसून आलं. ...

"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिच्याकडे कोण बघणारे?", 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला बारीक म्हणून हिणवलं, सांगितला बॉडी शेमिंगचा अनुभव

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अश्विनी मुकादमला मात्र बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने याबद्दल भाष्य करत अनुभव सांगितला आहे.  ...

"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की...", विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण

अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या विशाखा यांच्या अभिनय आणि विनोदाचे विविध पैलू हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांनी शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत विशाखा सुभेदार यांनी नुकत्याच दिले ...

अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."

प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे.  ...

"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले.  ...

Bigg Boss 19: "आम्ही बिग बॉसच पाहणार नाही...", प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे चाहते नाराज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: "आम्ही बिग बॉसच पाहणार नाही...", प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे चाहते नाराज

यंदाच्या आठवड्यात मराठमोळा प्रणित मोरे घराचा कॅप्टन झाला. मात्र त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागल्याचं वृत्त आहे. या आठवड्यात प्रणित बेघर होणार आहे. प्रणित मोरेच्या एलिमिनेशनबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटवले आहेत.  ...