लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"तू वर्ल्डकपमध्ये हवा होतास", 'वरुण'ने हेडची विकेट घेतल्यानंतर 'धवन'च्या पोस्टवर कमेंट, अभिनेता म्हणाला- "BCCI ला सांगा..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू वर्ल्डकपमध्ये हवा होतास", 'वरुण'ने हेडची विकेट घेतल्यानंतर 'धवन'च्या पोस्टवर कमेंट, अभिनेता म्हणाला- "BCCI ला सांगा..."

गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या चक्रव्युहात अडकवत त्याची दांडी गूल केली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर मात्र बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. ...

कजरा रे...! गाण्यावर थिरकले महेश कोठारे अन् आदिनाथ; बापलेकाचा जबरदस्त डान्स, निवेदिता सराफही पाहतच राहिल्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कजरा रे...! गाण्यावर थिरकले महेश कोठारे अन् आदिनाथ; बापलेकाचा जबरदस्त डान्स, निवेदिता सराफही पाहतच राहिल्या

महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे लोकप्रिय अशा 'कजरा रे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

बापलेकीचं नातं! बायको ऑफिसला गेली मग मराठी अभिनेत्याने केली लेकीची वेणीफणी, गोड व्हिडिओ समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापलेकीचं नातं! बायको ऑफिसला गेली मग मराठी अभिनेत्याने केली लेकीची वेणीफणी, गोड व्हिडिओ समोर

बापासाठी लेक नारळाचं पाणी...; अभिनेत्याने बांधले लेकीचे केस, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव ...

'छावा'मुळे वाढली संतोष जुवेकरची क्रेझ, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मुळे वाढली संतोष जुवेकरची क्रेझ, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज

संतोषला 'छावा' सिनेमामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. नुकतंच संतोष गोव्याला गेला होता. तिथे गोव्याच्या एअरपोर्टवर त्याला खास सरप्राइज मिळालं. ...

हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..."

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या सीरिजच्या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली. ...

"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या वेब सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या.  ...

"मी गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण...", संतोष जुवेकरचा मोठा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी गणोजी शिर्केंच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, पण...", संतोष जुवेकरचा मोठा खुलासा

संतोषने रायाजी नव्हे तर गणोजी शिर्के या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण, त्याला ही निगेटिव्ह भूमिका साकारायची नव्हती. ...

विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ

विकीचा 'छावा' सिनेमाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विकी चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. ...