Goa Government: गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे. ...
धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३३० कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. ...