Draupadi Murmu: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील. ...
Goa: मंत्रिमंडळाने बुधवारी बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली. ...
Goa Tourism : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल. ...
Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली. ...