लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील जगलांमध्ये ७७ बिबटे

चार वर्षांत संख्या दहा टक्क्यांनी घटली. केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट. ...

भंगार अड्डे वस्त्यांमधून हटवणार; इतर ठिकाणी २ महिन्यात जागा शोधणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भंगार अड्डे वस्त्यांमधून हटवणार; इतर ठिकाणी २ महिन्यात जागा शोधणार

आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन महिन्यात जागा शोधणार ...

"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर

मांद्रेंचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना लोकसभेचे तिकीट दिले तर तुम्ही काम करणार का? असा प्रश्न आमदार जीत यांना केला होता. ...

भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान १ ते ४ मार्च; लाभार्थींच्या गाठीभेटी घेणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान १ ते ४ मार्च; लाभार्थींच्या गाठीभेटी घेणार

मुख्यमंत्री, मंत्री, भाजपचे आमदार व प्रमुख कार्यकर्ते सर्व १७२२ बूथांवर फिरणार ...

१६,४१२ डीलर्सना ४८.५ कोटी रुपयांची थकबाकी माफ: ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१६,४१२ डीलर्सना ४८.५ कोटी रुपयांची थकबाकी माफ: ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

२०१६ पासून हा विषय प्रलंबित होता. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आम्ही ओटीएस जाहीर केली त्याची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपत आहे. ...

दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली

विमानतळ संचालकांची माहिती ...

दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली; विमानतळ संचालकांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली; विमानतळ संचालकांची माहिती

मार्चमध्ये इंडिगो एअरलाइन्स हैदराबाद-गोवा-पुणे अशी आणखी विमाने दाबोळीवरून सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने  दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही. ...