आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न चालविले असले तरी, जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडे अडू शकते. अशात, ‘मनसे’ व ‘स्वाभिमानी’ने पर्यायालाही वेगळा पर्याय उभा केला तर स्वकीयांना अधिक संधी लाभेलच, श ...
नाशिक महापालिकेतील सभागृह नेत्यानेच सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणून ठेवल्याने अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. परंतु तेवढ्याने भागेल का? कारण नाशकात भाजपमध्ये ओढवलेल्या निर्नायकी अवस्थेमुळेच हा पक्ष अडकित्त्यात अडकला आहे. तेव्हा केवळ फांद्या छाटून फ ...
भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव् ...
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या कामांची चर्चा होणे स्वाभाविक असले तरी आजवर कसलेही भरीव काम झालेले आढळत नाही. तेव्हा, आहे त्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळो वा ना मिळो; हाती असलेल्या कालावधीत गतिमान होत त्यांन ...