लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
‘झेडपी’च्या गाडीची चाके कशात रूतली आहेत? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘झेडपी’च्या गाडीची चाके कशात रूतली आहेत?

जिल्हा परिषदेतील सत्तेचे आवर्तन बदलण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर येऊन गेल्याने त्यातून विकास रखडण्याची शक्यता आहे. अधिकारीक पातळीवर याचा सोक्षमोक्ष लागण्याची वाट न बघता, राज्याच्या सत्तेत जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया छगन भुजबळ ...

कांद्याच्या लालीमागील श्वेत सत्य! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कांद्याच्या लालीमागील श्वेत सत्य!

कांदा उत्पादकांना आज आलेल्या काहीशा ‘अच्छे दिना’मागे गतकाळातील प्रचंड नुकसानीचे वास्तव असल्यामुळे त्या बुऱ्या दिनांकडे दुर्लक्ष करून या विषयाकडे पाहता येणार नाही. ...

परतलेल्या भुजबळांची सुखद वाट ‘वहिवाट’ नसावी! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतलेल्या भुजबळांची सुखद वाट ‘वहिवाट’ नसावी!

राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणात भुजबळही परतून आल्याने जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पण या विकासासोबतच सर्वसमावेशक विश्वासाची वाट प्रशस्त होण्यासाठी भुजबळांना त्यांच्या भोवतीचे कोंडाळे दूर सारून नव्यांना मैत्रीचे ह ...

सूत जुळले, आता पोत जपण्याचे आव्हान! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूत जुळले, आता पोत जपण्याचे आव्हान!

राजकारणात अलीकडे बेभरवशाची स्थिती मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. तत्त्व, निष्ठा यांसारखे शब्द राजकीय शब्दकोशातून हद्दपार होत आहेत; पण त्याहीपलीकडे जेव्हा विशिष्ट अशा भूमिकेतून निर्णय घेत काही अनपेक्षित समीकरणे साकारतात, तेव्हा आश्चर्याची जागा उत्सु ...

बिनविरोध निवडीमुळे सर्वच पक्षीयांची मूठ राहिली झाकलेली! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिनविरोध निवडीमुळे सर्वच पक्षीयांची मूठ राहिली झाकलेली!

नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठाव ...

राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

नाशिक महापौरपदासाठी देखील महाशिवआघाडी आकारास येऊन विद्यमान भाजपच्या सत्तेला शह दिला जातो की काय अशी चर्चा होत होती. ...

डोळ्यांतील आसवे सुकून गेली, आता कोरडी सहानुभूती पुरे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोळ्यांतील आसवे सुकून गेली, आता कोरडी सहानुभूती पुरे!

भाजपाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या बांधांवर जाण्याचे आदेश देण्यात आले असले तरी, यात उशीरच झाला आहे. ...

नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत

राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत ह ...