Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. ...
Don't be afraid, don't be a confused activist : पक्ष नाजूक अवस्थेतून जात असतानाही कार्यकर्त्यांमधील गटबाजी अशी चव्हाट्यावर येणार असेल तर ती पक्षासाठी नुकसानदायीच ठरावी. ...
काही आंदोलनांमधील अभिनवता केवळ प्रदर्शन न राहू देता जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारली तर संबंधित समस्यांच्या निराकरणाचे मार्ग त्यातूनही प्रशस्त होऊ शकतात. ...
इंधनाचे दर दिवसागणिक वाढत असून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्षांतर्फे आंदोलने केली जात आहेत, यात काँग्रेसतर्फे राज्यात जागोजागी सायकल रॅली काढण्यात आली. ...
कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी सुमारे ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याचे यू-डायस प्लसच्या अहवालातून समोर आले आहे. ...
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. अर्थात ही दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता कायम आहे. ...