लाईव्ह न्यूज :

default-image

कमलाकर कांबळे

लोकमान्य टिकळ टर्मिनलमध्ये आठ दिवसांचा मेगा ब्लॉक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकमान्य टिकळ टर्मिनलमध्ये आठ दिवसांचा मेगा ब्लॉक

कोकण रेल्वेच्या आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल ...

नैना क्षेत्रातही युडीसीपीआर लागू करण्याचा विचार; उदय सामंत यांची माहिती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रातही युडीसीपीआर लागू करण्याचा विचार; उदय सामंत यांची माहिती

सिडकोच्या नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि संवर्धन विनियमन (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री  तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  दिले आहे.  ...

कोकणातील महसूल कार्यालये झाली पेपरलेस; ई ऑफिस प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणातील महसूल कार्यालये झाली पेपरलेस; ई ऑफिस प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित

महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आढावा ...

कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण; विभागीय महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची माहिती

महसूल यंत्रणेसोबत इतर विभागांच्या मदतीने कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. ...

जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने कसली कंबर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने कसली कंबर

संचालन, देखभालीसाठी खासगी संस्थेचा शोध ...

रिमिक्समुळे तरुणाईच्या ओठावर अंभग येतील; नेरूळ येथील अभंग सोहळ्यात बच्चू कडू यांचा विश्वास - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिमिक्समुळे तरुणाईच्या ओठावर अंभग येतील; नेरूळ येथील अभंग सोहळ्यात बच्चू कडू यांचा विश्वास

प्रहार जनशक्ती पक्षाने  नेरूळ येथील रामलीला मैदानात आयोजित केलेल्या अभंग सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. ...

अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित ... ...

कोकण रेल्वेचा दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल

या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. ...