Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:01 PM

  आष्टी तालुक्यातील मायंबा देवस्थानजवळ सटवाई दऱ्याचे पठारावर एक व पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी डोंगर भागांत दोन अश्या तीन मादी प्रजातीचे बिबटे तर आज पुन्हा श्रीक्षेत्र मढी, शेरी मळ्यातील एक असे चार बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.

 • 12:56 PM

  हरभजन सिंग म्हणतो, भारतीयांना कोरोना लसीची खरंच गरज आहे का?; नेटिझन्सनं घेतला गणिताचा क्लास!

 • 12:53 PM

  "मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?"

 • 12:30 PM

  अकोला: अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

 • 12:22 PM

  औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली असून सायंकाळपर्यंत मतपेट्या मिक्स करून २५ पत्रिकांचा एकगठ्ठा करण्याचे काम चालेल. त्यानंतर चित्र समोर येईल

 • 12:20 PM

  विनामास्क फिरताना अडविल्याने महिला क्लिनअप मार्शलच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून मारहाण. भांडूपमध्ये गुन्हा दाखल.

 • 12:17 PM

  पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला. शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर होणार चर्चा.

 • 12:16 PM

  India vs Australia : मैदानावर न उतरताही रोहित शर्मानं टीम इंडियाकडून नोंदवला भारी विक्रम

 • 12:06 PM

  सावधान! कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा; १९४ देशांना केले सावध

 • 11:55 AM

  IPL 2021त दोन नव्या संघांना मान्यता देण्याची बीसीसीआयची तयारी; अदानीचे नाव चर्चेत!

 • 11:46 AM

  कृषी कायद्यांविरोधात केंद्र सरकारशी चर्चेसाठी विज्ञान भवनात ४० शेतकरी नेते उपस्थित.

 • 11:23 AM

  शाहिद आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटलमध्ये; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची LPL2020मधून माघार

 • 11:22 AM

  गडचिरोली : शिकारीच्या शोधत गावात आलेला बिबट्या शिरला घरात, वनविभागाच्या पथकाने केले पिंजऱ्यात जेरबंद

 • 11:21 AM

  भोपाळ गॅस दुर्घटनेचे स्मारक लवकरात लवकर बनवावे लागेल. हे स्मारक जगाला धडा शिकवेल. : शिवराज सिंह चौहान

 • 11:20 AM

  ईडीचे केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलामराम यांच्या ठिकाणांवर छापे.

All post in लाइव न्यूज़