जागा विकसित करुन सदनिका देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील गुुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या सचिन शेलार (४५) याला चितळसर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींची ११ कोटींची मालमत ...
एका महिलेचे दागिने रेल्वेत चोरीला गेले होते. ही चोरी उघडकीस आली. मात्र, चुकीच्या पत्त्यामुळे पोलिसांना गेली २० वर्षे तक्रारदार महिलेचा शोध घ्यावा लागला. अखेर १८ सप्टेंबर रोजी या महिलेचा शोध घेऊन तिचे दोन लाख ३० हजारांचे सोने तिला सुखरुप परत केल्यामुळ ...
उत्तरप्रदेशातून जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट आणि मण्यांचा ५५ लाखांचा माल जेएनपीटीमध्ये नेण्याऐवजी ठाणे जिल्हयातील शहापूरातच परस्पर अपहार करणा-या ट्रक चालकासह तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी नागपूरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मालही ज ...
मुंब्रा भागात जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाखांचे चरस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतेच जप्त केले. याच प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी ठाणे पोलिसांना आता काश्मीर पोलिसांचीही मदत घ ...
धक्कादायक बाब म्हणजे या खूनानंतर गोणीत मृतदेह भरुन तो कुत्र्याचा असल्याचे त्याने रिक्षा चालकाला भासविले. नंतर रिक्षाने हा मृतदेह वसई खाडीकडे नेऊन पूलावरुन ती गोणीच खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ...
ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींंना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांम ...