आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे मीरा भार्इंदर याठिकाणी पाच दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल् ...
मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख (४९) यांच्या खूनप्रकरणी शाहिद शेख (३१) या आरोपीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. आरोपींना पळून जाण्यासाठी त्याने दिलेली मोटारकारही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. ...
चार महिन्यांपूर्वी झालेल्या तानाजी जावीर (४८) याच्या खुनाचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना अखेर यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोन लाखांमध्ये त्याच्या हत्येची सुपारी देणा-या कल्पना नागलकर (४५) हिच्यासह चौघांना बुधवारी अटक केली आहे. ...
घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन घरातील संगणकासह एक लाख ४५ हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा आरोप असलेल्या पाच ते सहा जणांपैकी दर्शन कोळी (५०) त्याची बहिण श्रृंखला बाडकर (४०) आणि मेव्हणे अमित बाडकर (४५) या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक् ...
ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुजफ्फर पावसकर याच्या मुंबईतील अंधेरी मरोळ नाका येथील घरातून शंभर आणि दोनशे रुपयांच्या ३७ हजार ७०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा २० नोव्हेंबर रोजी हस्तगत केल्या आहेत. चौघांकडून आतापर्यंत ११ लाख ८६ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मंगला विनायक छापाणीमोहन (४६) या पोलीस नाईक महिला कर्मचाऱ्याचा सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत २८ पोलिसांचा ठाण्यात कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. ...
राज्यातील २६ पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने बुधवारी उशिरा काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील वाहतूक शाखेचे अमित काळे तसेच भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे. ...
गंभीर स्वरुपाच्या २४ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार ओमकार सतीश भोसले (२१) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आली आहे. ...