एका क्षुल्लक कारणावरुन कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडर याच्यावर चाकूने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांची कोपरी पोलिसांनी धरपकड केली आहे. तिघांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्यापैकी एकावर खूनाचा प्रयत्न, चोरी आणि हाणामारी अ ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाने ठाण्याच्या महापौरांना धमकी देणाऱ्या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. एनसी प्रकरणात अटक करता येत नसल्यामुळे याप्रकरणी अश्लील संभाषण करणे तसेच फोनवरुन ठार मारण्याच ...
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देणा-या दाऊदच्या कथित हस्तकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. त्याने ही धमकी नेमकी का दिली? त्याचा दाऊदचा नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींचा तपास करण्यात ये ...
ठाण्याच्या नौपाडयातील विष्णुनगर भागातील एका मराठी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियातून व्हायरल झाल्याचे मनसे आणि काँग्रेसनेही दखल घेतली. संबंधित मारहाण करणाऱ्या विकासकाला गाठून आपल्या स्टाईलने मनसेने त्याला समज देत मराठीतून माफी मागण्य ...
एकीकडे वाढीव दंडामुळे पोलीस आणि वाहन चालकांमध्ये संभ्रम असतांना दुसरीकडे वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा. आता मोदक आणि पेढयाचा प्रसाद घ्या. पण यापुढे नियम मोडाल तर मात्र दंडाची वाढीव रक्कम भरावी लागेल, असा इशाराच पोलिसांबरोबर असलेल्या गणरायाने वाह ...
दरोडा आणि मकोकांतर्गत गुन्हयाच्या सुनावणीसाठी तळोजा कारागृहातून ठाणे न्यायालयात आलेल्या आरोपींनी पोलीस व्हॅनच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत नवी मुंबईच्या पोलीस कॉन्स्टेबल अमरदीप जाधव (२४) यांनाच मारहाण केल्याचा प्रकार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल ...
सांगली येथून अंबरनाथ येथील नातेवाईकाकडे पूजेच्या निमित्ताने जाणाऱ्या कांबळे कुटूंबियांची दागिने आणि रोकड असलेली बॅगच कल्याण फाटा येथील रिक्षा स्टॅन्डवर विसरली. ही माहिती मिळताच डायघर पोलिसांनी मोठया तत्परतेने ती शोधून संबंधितांना ती सुखरुपरित्या परत ...
राज्यभरातील ४१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना हे पदक जाहीर झाले आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्हयातून केवळ हातोटे यांनाच हे पदक जाहीर ...