कसाब आणि आमच्यात त्या रात्री सुमारे अर्धा तासभर धुमश्चक्री झाली. त्याचवेळी त्याने हॅन्डग्रेनेड फेकून गोळीबारही केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झालो. कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो, अशा शब्दात ‘पराक्रम पदक’ प्राप्त क ...
ठाणे आणि पालघर जिल्यातील गेल्या तीन वर्षामध्ये उघडकीस न आलेल्या ३१ खूनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी काशीमीरा येथील गुन्हे आढावा बैठकीत तपास अधिका-यांना दिले आहेत. ...
मानसिकरित्या विकलांग असलेल्या २२ वर्षीय तरुणावर कळवा येथील एका सलूनमधील मोनू शर्मा याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शर्माविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी एका महिलेची पर्स जबरीने हिसकावून पळ काढल्यानंतर तिने आरडाओरडा करताच प्रसंगावधान राखून नागरिकांनीही त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापैकी एकाला नागरिकांनी पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला राबोडी पोलिसांच्या ...
एकापेक्षा एक प्रलोभने देत लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून २०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करुन पसार झालेल्या गुडविनच्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या भावांसह पाच आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथकांची निर्मिती करण्यात आ ...
पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या सूचनेनुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोसिलांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्यामुळे पोस्टल मतदानाची ही प्रक्रीया पार पडली. त्यामुळेच निवडणूकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असूनही ...
शालेय गणवेश परिधान केलेला एक मुलगा ठाण्याच्या तीन हात नाका येथे फिरताना आढळला. संशयावरून वागळे इस्टेट पोलिसांनी त्याला विश्वासात घेत आस्थेने चौकशी केली. तेंव्हा तो मुंबईतून बेपत्ता झाल्याचा उलगडा झाला. ...