ठाण्यातील कळवा येथील औषध विक्रीच्या दुकानात गोळीबार करुन हल्लेखारोने एक आठवडयांपूर्वी पलायन केले होते. या खून प्रकरणात हल्लेखोरासोबत टेहळणीसाठी आणखीही दोन महिला होत्या, अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे. ...
मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात, हेही जाणून घ्या. ठाणे शहर पोलिसांनी रेझिंग डे च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयीची माहिती गुरुवारी मोकळेपणाने दि ...
उपनगरी रेल्वेने मुंबईतील अंधेरी येथून येऊन ठाणे ग्रामीण भागातील मीरारोड तसेच भाईंदर चो-या करणारा अट्टल चोरटा राजेंद्र पाटील आणि त्याचा साथीदार रोहित रेशीम या दोघांनाही ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने अटक केली आहे. त्यांच्याक ...
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका ७० वर्षीय महिलेला एका भामट्याने मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. ती पाहिल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ६१ हजारांची रोकड गायब झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे कोणी कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी केली तर सावधानता बाळगा ...
गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या सुमारे ५० कोटींच्या २१ मालमत्ता केरळसह इतर ठिकाणी आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त केल्या असून वर्षभरात या मालमत्तांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे न्यायालयाच्या ...
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले गृहरक्षक दलाचे सुमारे दीड हजार जवान गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्याची माहिती याच जवानांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुमारे नऊ कोटींची थकबाकी शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे ...
दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड आणि भार्इंदर भागात आलेल्या अजितसिंग सिंग, यशपाल सिंग आणि धरमपाल सिंग यांच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी जबरी चोरीचे नऊ ...
ते आरोपी हे संशयित होते. प्रत्यक्ष साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणेही बाकी होते. न्यायालयासमोर आरोपींना हजर करणे हे पोलिसांचे काम आहे. प्रत्यक्षात न्याय करणे हे पोलिसांचे काम नाही, असे मत चकमकफेम निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेसचे नेते ...