कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा मजूरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी बसेसच्या मदतीने ठाणे पोलिसांनी गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल तीन हजार ३५ ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवान ...
कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. ठाणे ...
पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाची एक कंपनी सोमवारपासून तैनात करण्यात आली आहे.जमावबंदीचा आदेश मोडणारे, गर्दी करणारे तसेच जमाव करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांव ...
ठाणे शहरात रविवारी एकाच दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्या एका अधिका-यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. एकीकडे आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली असतांना दुसरीकडे पोलिसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ...
एकीकडे सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे कोरोनाग्रस्तांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना एका अनोळखी टेलरने मोबाईलवर मेसेज पाठवून गर्भवती पत्नीसह गावी जाण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ...
ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षामधील सहा कर्मचाऱ्यांना गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्तांसह १४ पोलीस कोरोनाबाधित झाल्याने या कार्यालयातील कर्मचा-यांचे संख्याबळ आणण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विवेक फणसळक ...
कोलशेत रोडवरील एका सोसायटीमध्ये पाणी भरण्यावरुन मजूरांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अटक केलेल्या १३ पैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे न्यायालयीन कोठडीत नेण्यापूर्वी समोर आले. त्यामुळे उर्वरित १२ आरोपींसह त्यांच्या संपर्कातील २० पोलीस क ...