लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

Thane: नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Thane: नाशिकच्या ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, ठाण्यात जाहीर प्रवेश

Shiv Sena: सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहेत. कामगार, महिला आणि गरिबांसाठी अर्थसंकल्पातूनही तरतूद केल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेत (शिंदे गट) दाखल होत आहेत. ...

उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, हल्लेखोर पसार. ...

Thane: आई रागावल्याने घर सोडून गेला, कळव्यातील मुलगा मुंबईत सापडला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: आई रागावल्याने घर सोडून गेला, कळव्यातील मुलगा मुंबईत सापडला

Thane: चहा ठेवलेला गॅस चालूच राहिल्यामुळे आई १४ वर्षीय मुलाला रागावली. याचा राग आल्याने घरातून तीन दिवसांपूर्वी नाराजीने बेपत्ता झालेला हा अल्पवयीन मुलगा थेट मुंबईतील माटुंगा भागातील त्याच्या आजोबांकडे गुरुवारी दुपारी आला. ...

Thane: कळव्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: कळव्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी

Thane: कळवा परिसरात महिलेचा विनयभंग, हाणामारी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जयप्रकाश प्रल्हाद बिंद या कुप्रसिद्ध गुंडावर स्थानबद्दतेची कारवाई केली आहे. ...

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि दर्गे हटवा; मनसेने दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा: डायमंड गँगवर संशय ...

ठाण्यात खाडीमध्ये एका अज्ञातानं घेतली उडी; ४ तासांपासून शोधकार्य, अद्यापही बेपत्ता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खाडीमध्ये एका अज्ञातानं घेतली उडी; ४ तासांपासून शोधकार्य, अद्यापही बेपत्ता

पथकांनी एका बोटीच्या साह्याने सुमारे चार तासापासून शोधकार्य केले. ...

वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्तकनगर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अनिल देशमुख; ठाण्यातील अधिकाऱ्यांचा खांदेपालट

मानवी संसाधन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे. ...