घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे मुंबई, ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांसाठी कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
Thane: खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला. ...
ठाण्यातील बाळकुम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ...