या कारवाईत त्यांच्याकडून अफ्रीकन निर्मितीच्या ५५ लाख २२ हजार ४०० रुपयांच्या ७५० मिलीच्या पाच हजार २८८ वाईनच्या बाटल्यांचा साठा जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी बुधवारी दिली. ...
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आलोक रामप्रसाद वर्मा (२०) यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांवर लोखंडी रॉडने खूनी हल्ला केल्याची घटना आझादनगर क्रमांक एक परिसरात घडली. ...