लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

ठाण्यातील लग्न समारंभातून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील लग्न समारंभातून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी सांगितले. ...

फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साेनसाखळीची जबरी चोरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह साेनसाखळीची जबरी चोरी

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा: आरोपी पसार ...

वृध्द दाम्पत्याच्या खून प्रकरणात अखेर दाेघांना अटक; चितळसर पाेलिसांनी लावला छडा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृध्द दाम्पत्याच्या खून प्रकरणात अखेर दाेघांना अटक; चितळसर पाेलिसांनी लावला छडा

विशेष म्हणजे हे आराेपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास हाेते. तरीही ते पाेलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत हाेते. ...

ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री, निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. ...

अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

...या टोळीकडून २४ लाखांचे चार किलो ८५० ग्रॅम चरस आणि ३१ लाख ४८ हजारांचे एमडी असे ५५ लाख ७३ हजारांच्या अमली पदाथार्ंसह ८३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

मामाकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्याला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मामाकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्याला अटक

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई: एसीबीमध्ये तक्रार करण्याची दाखविली भीती. ...

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

कापूरबावडी पोलिसांची कारवाई: मुलाला न सांभाळल्याच्या रागातून दिली शिक्षा ...

पैशांचं आमिष दाखवून तरुणीकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैशांचं आमिष दाखवून तरुणीकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

ठाणे: पैशांच्या अमिषाने तरुणींकडून भिवंडी परिसरामध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेसह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी ... ...