लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर चंद्रकांत पाटलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, संजय राऊतांचा टोला

सामनातील संपादकीय विषयी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचं म्हणाले होते चंद्रकांत पाटील ...

लसीचे किती डोस?, कोण करणार खर्च? अशा प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर; म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीचे किती डोस?, कोण करणार खर्च? अशा प्रश्नांवर एम्सच्या गुलेरिया यांनी दिलं उत्तर; म्हणाले...

कोणाला दिलं जाणार प्राधान्य, दोन डोसमध्ये किती दिवसांचं असेल अंतर यावर गुलेरिया यांनी केलं भाष्य ...

गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोडसेबद्दल तुमचं मत काय?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर ओवेसींनी साधला निशाणा ...

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर : महसूलमंत्री - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर : महसूलमंत्री

चार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल ४८ टक्के तर महसुलात ३६७ कोटी रुपयांची झाली वाढ ...

"महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण...", वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महोदय गोड बोलता बोलता नववर्ष आलं पण...", वीज बिलांवरून मनसेची बॅनरबाजी

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे बॅनर, अनोख्या शब्दांत दिल्या शुभेच्छा ...

कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरण मोहीम निवडणुकांच्या तयारीप्रमाणे, आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार : डॉ. हर्षवर्धन

२ जानेवारीच्या 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी बोलावली होती समीक्षा बैठक ...

सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  ...

बिहार : नितीश कुमार लखपती, तर मुलगा कोट्यधीश; मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : नितीश कुमार लखपती, तर मुलगा कोट्यधीश; मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती

Bihar : बिहारच्या मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली मालमत्तेची माहिती. ...