लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. ...

धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी १८ व १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी  जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...

आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल 

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. ...

पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीची पालिका आणि रेल्वेकडून पाहणी दौरा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीची पालिका आणि रेल्वेकडून पाहणी दौरा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातून काढलेला गाळ तसेच राडारोडा उचलणे, यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी यंत्रणांना देण्यात आल्या. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीचे वाहन उपलब्ध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीचे वाहन उपलब्ध

शिडी असलेले वाहन हवे असल्यास अनामत रक्कम आणि शुल्क भरावे लागेल, असे अग्निशमन दल मुख्यालयाने एम-पश्चिम विभागाला कळले होते. ...

१,४४९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये ६८ जणांनी भरलेच नाहीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,४४९ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये ६८ जणांनी भरलेच नाहीत

१०९ पैकी ४१ जणांनी भरले अवघे ६७ कोटी रुपये ...

भांडुप-मुलुंडमध्ये नवे पूल बांधले जाणार  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुप-मुलुंडमध्ये नवे पूल बांधले जाणार 

मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिका नवे पूल बांधणार असून त्यासाठी २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ...