यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे. ... - चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई ... पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज (दिनांक ६ मे २०२४) सकाळी १० वाजता अचानक खंडीत झाला. ... शनिवारपासून समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. ... संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणवाद्यांनी रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. ... पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. ... कोटेचा यांनी अमित ठाकरे यांचीही भेट घेतली. ... महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंट्सचा समावेश आहे. ...