लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
कारवाला येतोय, उडवून जातोय! हेल्मेट घाला, नाहीतर चिलखत, महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारवाला येतोय, उडवून जातोय! हेल्मेट घाला, नाहीतर चिलखत, महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे...

Mumbai, Pune Accidents: दुचाकी चालविणाऱ्यांच्याही काही अडचणी असतात. प्रत्येकाला कार घेणे परवडत नाही. घटना एकामागोमाग एक घडताहेत, चर्चाही होतायत पण सावध कोण होतोय? मुंबई - पुण्यात घडलेल्या अपघातांची चर्चा होते... ...

मांढरदेवीचा घाटरस्ता, त्यात रस्त्याची कामे, पाऊस आणि त्यात स्कोडा कुशक माँटे कार्लोचा फिल... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मांढरदेवीचा घाटरस्ता, त्यात रस्त्याची कामे, पाऊस आणि त्यात स्कोडा कुशक माँटे कार्लोचा फिल...

Skoda Kushaq Monte Carlo review: उन् पावसाचा खेळही सुरु होता. त्यात घाटात गेल्यावर धुके तर तुफान होते. म्हणजे १०-१५ फुटांवर काहीच दिसत नव्हते. त्यात रस्त्याचे काम आणि चिखल... ...

दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली...

कमी किंमतीत सर्व गरजा पूर्ण करू शकेल अशी कार कोणती? मोठी बुटस्पेस, मायलेज, पिकअप... Nissan Magnite AMT खरेच या अपेक्षा पूर्ण करणारी असू शकेल का... वाचा रिव्ह्यू... ...

एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...

MG Gloster Black Storm Review : खऱ्या एसयुव्ही कशा असतात? याचा अनुभव दबंग, नेतेमंडळी आणि बडी असामी आदीच घेतात असे नाही. तर या एसयुव्हींचा मालक होण्याचे स्वप्न पाहणारेही एक ना एक दिवस नक्कीच घेतात. ...

Tata Tigor AMT icng Review in Marathi: सीएनजी कार ती पण AMT, कसे शक्य आहे? पिकअप घेते का? किती मायलेज देते... वाचा रिव्ह्यू... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Tigor AMT icng Review in Marathi: सीएनजी कार ती पण AMT, कसे शक्य आहे? पिकअप घेते का? किती मायलेज देते... वाचा रिव्ह्यू...

Tata Tigor AMT icng Review in Marathi: आजवर कंपन्या मॅन्युअल गिअरबॉ़क्सच्या सीएनजी कार विकत होत्या. अनेकांना सीएनजीपण आणि ऑटोमॅटीक कार हवी होती, पण पर्याय मिळत नव्हता... ...

"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले

Pune Porsche car accident case: पुण्यातील बिल्डर बाळाच्या प्रतापाने अन्य बाळांच्या तलफेवर लगाम लावल्याचे काम केले आहे. आता या नियमांतही पळवाटा आहेत. ...

फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले

Volkswagen Taigun Review in Marathi: सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. लाखो रुपये घालून आपण आपले कारचे स्वप्न पूर्ण करतो आणि जर कारच आपल्या व आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित नसेल तर... शिवाय मायलेजही आहेच... ...

Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...

Nexon EV Review Long Run: कारची रेंज ही तुम्ही कोणता रस्ता निवडता यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात, रात्रीच्या पुण्यातील ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळात चालवून पाहिली. ...