हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
सात सीटर कारमध्ये खिशाला परवडणारे खूप कमी पर्याय आहेत. त्यापैकीच एक रेनॉची ट्रायबर ही आहे. ही कार मायलेजसाठी खिशाला परवडणारी आहे का? आरामदायी आहे का? पिकअप कसा आहे. चला पाहुया... ...
Skoda Kushaq Review: सिंपल, सोबर पण प्रमिअम फिल देणारी एसयुव्ही सोबत फाईव्ह स्टार सेफ्टी देखील मिळते. फॅमिलीसाठी कशी वाटली? पहा ४६० किमीचा प्रवास... ...
Pune Problems due to Election Politics: नगरसेवक असताना जे प्रश्न दोन दिवसांत सोडविले जात होते, ते १०-१५ दिवस उलटले तरी सोडविले जात नाहीएत. यामुळे लवकर निवडणुका घ्या रे, अशी हाक आता पुणेकर देऊ लागले आहेत. ...
सीव्हीटी होती म्हणून सुटलो... मोठमोठाले घाट, त्यांचा चढ उतार, मुंबई-पुण्याचे ट्रॅफिक, गावाकडे निघालेली वाहनांची ही गर्दी, नागमोडी रस्ते आदी १० दिवसांचा प्रवास... ...
आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत. ...