हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. ...
बजेट रेंजच्या प्रिमिअम श्रेणीतील Vivo V11 Pro चा लोकमतच्या टीमने घेतलेला प्रदीर्घ रिव्ह्यू. यामध्ये कॅमेरा, डिझाईन, परफॉर्मन्स,ड्रॉपनॉच आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आदी बाबींवर सखोल निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ...
आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ...
पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किंमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही पेट्रोल पंपचालकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. ...
आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. ...
पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. ...
उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. ...