लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
Unlock 5 च्या गाईडलाईन्स सुरुच राहणार; 30 नोव्हेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'ला मुदतवाढ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock 5 च्या गाईडलाईन्स सुरुच राहणार; 30 नोव्हेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'ला मुदतवाढ

Unlock 5 guidelines : गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे मृतांचा सरासरी आकडा कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 90.62% वर आला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. ...

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अडचणी वाढणार? राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल होणार

Maharashtra state co cooperative bank scam : या घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात आयपीसी 420, 506, 409, 465 आणि ४67 कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला होता. ...

23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा

lawyers and Clearks can travel in Local Train: न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. ...

इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या...

Indane gas : वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर होते. ते रद्द करून कंपनीने पूर्ण भारतभरासाठी एकच नंबर जारी केला आहे. ...

Big News: अद्भूत! चंद्रावर अखेर पाणी सापडलेच; नासाला 50 वर्षांनी यश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Big News: अद्भूत! चंद्रावर अखेर पाणी सापडलेच; नासाला 50 वर्षांनी यश

Water on Moon: अनेक दशकांपासून चंद्र हा कोरडा असल्याचे मानले जात होते. मागील संशोधनांमध्ये चंद्रावर पाण्यासारखा पदार्थ सापडला होता. मात्र, हे पाणी एच 2 ओ आणि हायड्रॉक्सिलमध्ये फरक सिद्ध करू शकले नव्हते. ...

लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी

India China Standoff Latest News: सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते. ...

वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा

OnePlus Nord N100 Launch : वनप्लसने आज अमेरिका आणि युरोपच्या बाजारात खळबळ उडविली आहे. स्वस्त किंमतीतील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ...

अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

Ajit Pawar corona Positive: अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. ...