लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
शिवभोजन थाळी दरात मोठी कपात; जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवभोजन थाळी दरात मोठी कपात; जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Cabinate meeting: महत्वाचे म्हणजे हे नवे दर पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहेत. तसेच मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. ...

शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले

Big Boss jan kumar sanu: बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. ...

तासभर ट्विटरचा सर्व्हर डाऊन; युजर ट्विट टाकून टाकून थकले - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तासभर ट्विटरचा सर्व्हर डाऊन; युजर ट्विट टाकून टाकून थकले

Twitter down मोबाईल, कॉम्प्युटर आदींवर ट्विटर ओपन करण्यात समस्या जाणवत होती. रिफ्रेश केल्यास एरर दाखविला जात होता. ...

स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना हात जोडून विनंती

Smriti Irani : कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. ...

मराठा आरक्षणासाठी सरकारची आता धावाधाव; घटनापीठ, स्थगितीवरील सुनावणीसाठी केला अर्ज - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी सरकारची आता धावाधाव; घटनापीठ, स्थगितीवरील सुनावणीसाठी केला अर्ज

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे समाजासह राज्याचं लक्ष लागलं होतं. ही सुनावणी सकाळी सुरू झाली, त्यावेळी सरकारी वकील मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. ...

पंकजा चांगले काम करतेय; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांची गुगली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा चांगले काम करतेय; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांची गुगली

sharad Pawar Praises Pankaja munde : पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. ...

मस्ती नडली! कार चालवत दारु पित होता; अपघातात गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मस्ती नडली! कार चालवत दारु पित होता; अपघातात गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू

Drunk and Drive : भारतासह अमेरिकेत मद्यपान करून वाहने चालविणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दंड, लायसन निलंबित आणि तुरुंगवारीची शिक्षा आहे. तरीही अनेकदा नाईट आऊट, एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणे आदी ठिकाणी मद्यप्राशन केले जाते. ...

खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

Pankaja Munde Tweet : आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. ...