हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.Read more
Cabinate meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...
CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे. ...
Gold Jewelry Purchase : उत्सवी काळातच नाही तर नेहमीच्या खरेदीवेळी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही. ...
Cabinate meeting: महत्वाचे म्हणजे हे नवे दर पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहेत. तसेच मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. ...
Big Boss jan kumar sanu: बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. ...
Smriti Irani : कोरोनाचा विळखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळालाही बसला आहे. गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. ...
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे समाजासह राज्याचं लक्ष लागलं होतं. ही सुनावणी सकाळी सुरू झाली, त्यावेळी सरकारी वकील मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. ...