लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
उत्तरा नक्षत्रास प्रारंभ, संजीवनी बेट बहरले; दाेन वर्षानंतर पर्यटक, रुग्णांची बेटावर गर्दी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरा नक्षत्रास प्रारंभ, संजीवनी बेट बहरले; दाेन वर्षानंतर पर्यटक, रुग्णांची बेटावर गर्दी

या बेटावर विविध वनऔषधी असल्याने दरवर्षी राज्याबरोबरच परराज्यातून संजीवनी प्रेमींसह रुग्ण, वैद्य, हकीम, आयुर्वेदाचार्य, पर्यटक गर्दी करतात. ...

कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

मराठवाडामुक्ती संग्राम दिनापर्यंत निलंगा शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ...

दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागते; दोनदा आंदोलन करुनही वीजपुरवठा सुरळीत होईना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दळणासाठी शेजारच्या गावात जावे लागते; दोनदा आंदोलन करुनही वीजपुरवठा सुरळीत होईना

औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे, उजनीच्या नागरिकांत संताप ...

लातूर जिल्ह्यातील १६ गावांतील १०२ पशुधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील १६ गावांतील १०२ पशुधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव

लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. ...

ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १८ तासानंतर आढळला मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १८ तासानंतर आढळला मृतदेह

ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघापैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला होता. ...

उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त

नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता जुगार ...

'महाजनको'ने शब्द पाळला नाही; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने नैराश्यात संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'महाजनको'ने शब्द पाळला नाही; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने नैराश्यात संपवले जीवन

जमिनी संपादित करतेवेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. ...