लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

प्रधानमंत्री मातृवंदना योजना:नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही. ...

पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. ...

समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला!

जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येतात. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूक आंदोलन; गळ्यात पोस्टर घालून व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मूक आंदोलन; गळ्यात पोस्टर घालून व्यक्त केली नाराजी

जिल्हास्तरीय कृषि महोत्सवात करण्यात आले आंदोलन ...

उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड!

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. ...

विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी लागली; आता विमान कधी उडणार? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी लागली; आता विमान कधी उडणार?

विदेशातील आधुनिक शेतीची प्रत्यक्षात पाहणी करण्याची संधी उपलब्ध हाेते. ...

लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. ...

राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण

शासनाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी ...