लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये हैदराबाद गॅजेटचा आधार ग्राह्य धरण्यात यावा अशा मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला

तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे. ...

कष्टकरी महिलांच्या हक्कासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे; लातूरात धरणे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कष्टकरी महिलांच्या हक्कासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे; लातूरात धरणे आंदोलन

शासनाने कष्टकरी महिलांची नोंद स्वतंत्रपणे करावी. या महिलांना वर्षातून दोनदा अनुदान द्यावे. ...

'हर हर महादेव'च्या जयघोषाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवालय दुमदुमले; अलोट गर्दीत यात्रेस प्रारंभ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'हर हर महादेव'च्या जयघोषाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवालय दुमदुमले; अलोट गर्दीत यात्रेस प्रारंभ

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या ७१ व्या यात्रा महोत्सवास मध्यरात्री दुग्धाभिषेकाने प्रारंभ झाला. ...

सार्वजनिक सुटीच्या दिवशीही अधिकारी, कर्मचारी कार्यमग्न; लातूर जिल्हा परिषद का गजबजली? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सार्वजनिक सुटीच्या दिवशीही अधिकारी, कर्मचारी कार्यमग्न; लातूर जिल्हा परिषद का गजबजली?

शनिवार, रविवारीही कार्यालय राहणार सुरु असल्याची माहिती ...

वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती ...

लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव

जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत. ...

सीआरपीएफच्या ३९७ जवानांचा दीक्षांत, शपथ ग्रहण सोहळा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सीआरपीएफच्या ३९७ जवानांचा दीक्षांत, शपथ ग्रहण सोहळा

पोलिस महानिरीक्षक संदीप दत्ता यांची मुख्य उपस्थिती ...