lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

गेापाल लाजुरकर

दारूविक्रेत्यांच्या कुटुंबातील विवाह, अंत्यसंस्कारातील सहभागावर बहिष्कार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूविक्रेत्यांच्या कुटुंबातील विवाह, अंत्यसंस्कारातील सहभागावर बहिष्कार

डाेंगरगाववासींचा निर्णय : वारंवार सूचना देऊनही सुरूच ठेवली दारूविक्री. ...

हाेळी सणाला वाढला गाेडवा; कमलापुरात आला पाहुणा नवा! राणी हत्तिणीने दिली गुड न्यूज - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हाेळी सणाला वाढला गाेडवा; कमलापुरात आला पाहुणा नवा! राणी हत्तिणीने दिली गुड न्यूज

हत्तींची संख्या झाली नऊ ...

घरासाठी ‘छप्पर’ आणायला गेला; पण विद्युतने घात केला ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरासाठी ‘छप्पर’ आणायला गेला; पण विद्युतने घात केला !

ताडाची फांदी ताेडताना करंट लागून युवकाचा मृत्यू ...

पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. ...

हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान

देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. ...

पत्नी गेली माहेरी अन् पतीने घेतला गळफास! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पत्नी गेली माहेरी अन् पतीने घेतला गळफास!

कौटुंबिक कलह : आंधळी गावातील घटना. ...

मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले!

अतोनात नुकसान : अरततोंडी परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस. ...

गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, ऐनवेळी थांबविल्याने प्रवासी सुखरूप - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, ऐनवेळी थांबविल्याने प्रवासी सुखरूप

बॅटरीमध्ये शाॅर्टसर्किट : चामाेर्शी तालुक्यातील घटना ...